कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Sunday, October 14, 2012

दोन नवीन नोंदी

मिसफिट - अशोक शहाणे

दोन कलाप्रकारांचा संवाद - प्रभाकर कोलते

या दोन नोंदी ब्लॉगवर प्रसिद्ध केल्या आहेत. कमलताई गेल्यानंतर 'प्रहार'च्या १८ जून २०११च्या अंकात हे लेख प्रसिद्ध झाले होते. कमलताईंबद्दल काही गोष्टी एकत्र सापडाव्यात एवढाच हेतू असलेल्या ह्या ब्लॉगवर केवळ माहितीसाठी या नोंदी प्रसिद्ध होत आहेत. बाकी, या सगळ्याचं श्रेय ते ते लेखक, प्रहार पेपर आणि त्या पानासाठी काम केलेले संपादक ह्या लोकांनाच जातं. 'प्रहार'ने एक अख्खं पान कमलताईंना आदरांजली वाहण्यासाठी तयार केलं होतं. (आदरांजली शब्दावर क्लिक केल्यावर ते पान पाहाता येईल.)